Projekt
भरततल रजगरवर कतरम बदधमततच परभव : सध, आवहन आण भवषयतल दश
सारांश (Abstract) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) हे एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी तांत्रिक नवोपक्रमांपैकी एक असून, त्याने जागतिक अर्थव्यवस्था, उद्योग, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, कृषी आणि सेवा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. भारतातही डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच…
सारांश (Abstract) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence–AI) हे एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी तांत्रिक नवोपक्रमांपैकी एक �
सून, त्याने जागतिक �
र्थव्यवस्था, उद्योग, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, कृषी आणि सेवा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. भारतातही डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत �
सून त्याचा रोजगाराच्या स्वरूपावर, कौशल्यांच्या मागणीवर आणि श्रमबाजारावर व्यापक परिणाम होत आहे. एकीकडे AI मुळे उत्पादकता, कार्यक्षमता आणि नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे पारंपरिक आणि पुनरावृत्ती स्वरूपाच्या �
नेक नोकऱ्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या संशोधनाचा उद्देश भारतातील रोजगारावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामाचे विश्लेषण करून त्यातून निर्माण होणाऱ्या संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशेचा �
भ्यास करणे हा आहे. सदर संशोधन हे दुय्यम माहितीवर (Secondary Data) आधारित �
सून भारत सरकार, NITI Aayog, India AI Mission, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO), जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), तसेच विविध संशोधन लेख, �
हवाल आणि पुस्तके यांतील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. संशोधनातून �
से दिसून येते की कृत्रिम बुद्धिमत्ता रोजगाराचे स्वरूप बदलत �
सून भविष्यात रोजगारासाठी डिजिटल कौशल्ये, तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि सतत कौशल्यविकास (Reskilling आणि Upskilling) यांना �
धिक महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे भारताने कौशल्य विकास, शिक्षणातील सुधारणा, तांत्रिक पायाभूत सुविधा आणि समावेशक धोरणे यांवर भर देणे आवश्यक आहे.
Hochschulen
- Al-Azhar University Al-Azhar University – Hochschule bzw. Forschungseinrichtung mit Aktivitäten in Forschung und Innovation.