Forschungsteam vor Bildschirmen mit Visualisierungen künstlicher neuronaler Netze

Projekt

कतरम बदधमतत च भरतय नवडणक परचर ततरतल वपर : उददषट फलत व नयमनच आवहन

सारांश (Abstract) : भारतीय निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) चा वापर मागील दशकात लक्षणीयरीत्या वाढला आहे. डेटा विश्लेषण, मायक्रोटारगेटिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सामग्री निर्मिती सारख्या क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सा…

सारांश (Abstract) : भारतीय निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) चा वापर मागील दशकात लक्षणीयरीत्या वाढला आहे. डेटा विश्लेषण, मायक्रोटारगेटिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सामग्री निर्मिती सारख्या क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सारख्या प्रमुख पक्षांनी डिजिटल प्रचारासाठी AI आधारित साधनांचा वापर केला आहे. प्रस्तुत संशोधनात AI वापराची उद्दिष्टे, कार्यपद्धती, परिणाम, नैतिक प्रश्न आणि भविष्यातील आव्हाने यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.